मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी भीमाशंकर येथील मंदिरात सहकुटुंब पूजा केली.